Maharashtra Monsoon Update: मुंबईत ‘ऑरेंज अॅलर्ट’ तर कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील ‘रेड अॅलर्ट\' जारी
2021-07-12
68
रत्नागिरीत आज रेड अलर्ट तर पालघर, मुंबई आणि ठाणे येथे 12-15 जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट IMD कडून जाहीर करण्यात आला आहे.पाहा पावसाचे अपडेट.